|

नवी देहली – जम्मू-काश्मीरशी संबंधित कोणतेही सूत्र केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय पद्धतीने सोडवले जाईल. त्यात कोणत्याही तिसर्या पक्षाची भूमिका रहाणार नाही. हे भारताचे बर्याच काळापासूनचे धोरण आहे आणि त्यात कोणताही पालट झालेला नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट केले.
🇮🇳 Kashmir is India's internal matter!
❌ No mediation needed!
📢 Message to Trump & the world:
POK is ours – Vacate it, Pakistan!🔔 Time for India to reclaim Pakistan-occupied Kashmir!#IndiaPakistanConflict #OperationSindoor
PC: @PoliticsXUntold pic.twitter.com/c2aiPUCgjC— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 13, 2025
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी या सूत्रावर मध्यस्थी करण्याचे विधान केले होते, त्यावर भारताने भारताची भूमिका स्पष्ट केली, तसेच ‘पाकिस्तानला बेकायदेशीरपणे व्यापलेले काश्मीर रिकामे करावे लागेल’, असेही भारताने पाकला बजावले.
संपादकीय भूमिकाभारताने काश्मीरप्रश्नी कोणताच हस्तक्षेप न स्वीकारता पाकव्याप्त काश्मीर कह्यात घ्यावा ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !