असे शासनकर्ते सर्वत्र हवेत !

फलक प्रसिद्धीकरता

मेरठमध्ये रस्त्यांवर नमाजपठणाच्या संदर्भात जे आदेश निघाले ते योग्यच आहेत. रस्ते चालण्यासाठी असतात, नमाजपठणासाठी नाही, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेशाचे समर्थन केले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :