फलक प्रसिद्धीकरता
मुंबई येथील ‘श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट’ ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजने’च्या अंतर्गत शासकीय रुग्णालयात जन्मास आलेल्या बालिकांच्या नावाने १० सहस्र रुपये ठेव स्वरूपात त्यांच्या आईच्या बँक खात्यात ठेवणार आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- नवजात बालिकांच्या नावे १० सहस्र रुपये; मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव योजना ! https://sanatanprabhat.org/marathi/898692.html