फलक प्रसिद्धीकरता
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी छतरपूर (मध्यप्रदेश) येथील गढा गावाजवळ एका ‘हिंदु गावा’ची पायाभरणी केली. या गावात १ सहस्र हिंदु कुटुंबांना वसवण्यात येणार आहे. या गावात संस्कृत शाळा, गोशाळ, यज्ञशाळा असणार आहेत.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- India’s First Hindu Village : छतरपूर (मध्यप्रदेश) येथे देशातील पहिले ‘हिंदु गाव’ स्थापन होणार ! https://sanatanprabhat.org/marathi/899306.html