असे शासनकर्ते सर्वत्र हवेत !

फलक प्रसिद्धीकरता

उत्तरप्रदेशात श्रीरामनवमीनिमित्त सर्व मंदिरांमध्ये २४ घंटे श्री रामचरितमानसचे अखंड पठण केले जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले होते.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/899647.html?