गुरुबोध

प्रा. गुरुनाथ मुंगळे

अक्षरांचे सर्व आयाम (म्हणजे विस्तार, म्हणजे विविध अर्थ) जेव्हा कळतात, तेव्हा खर्‍या अर्थाने अक्षर कळते. ती अवस्था अक्षरातीत असते.

– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर