ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा !

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशी अन् रोहिंग्या मुसलमानांच्या घुसखोरीमुळे वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाईल, तर मुसलमानांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक होईल, असे ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ने त्याच्या अहवालातून उघड केले आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • TISS On Mumbai Hindu Population : मुंबईत वर्ष २०५१ पर्यंत हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाणार ! https://sanatanprabhat.org/marathi/854182.html