२४ ऑगस्ट : संत पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

जयपूर (राजस्थान) येथील सनातनच्या ८३ व्या संत पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका यांचा आज ८२ वा वाढदिवस

(९.१२.२०१८ या दिवशी संतपदी विराजमान)

पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.