रियाध – साऊदी अरेबियाचे राजकुमार (क्राऊन प्रिन्स) महंमद बिन सलमान (Mohammed bin Salman) यांना स्वतःची हत्या होण्याची भीती भेडसावत आहे. ही स्वीकृती स्वतः महंमद बिन सलमान यांनी अमेरिकेच्या अधिकार्यांसमोर दिली. सलमान यांच्या मनात भीती आहे की, जर त्यांनी इस्रायल, अमेरिका आणि साऊदी अरेबिया यांच्यातील संभाव्य करारावर स्वाक्षरी केली, तर त्यांची हत्या केली जाऊ शकते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > Mohammed bin Salman : साऊदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान यांना भेडसावत आहे हत्येची भीती !
Mohammed bin Salman : साऊदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान यांना भेडसावत आहे हत्येची भीती !
नूतन लेख
- Sri Swaminarayan Temple : न्यूयॉर्क (अमेरिका) येथील खासदार टॉम सुओझी यांच्याकडून श्री स्वामीनारायण मंदिरावरील आक्रमणाचा संसदेत निषेध
- Russia-Ukraine war : रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनकडून भारतीय आस्थापनांच्या तोफगोळ्यांचा वापर !
- Pakistan : पाकिस्तान आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी एकमेकांसमवेत आहे ! – ख्वाजा आसिफ, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री
- Zimbabwe To Cull 200 Elephants : २०० हत्ती मारून मांस लोकांमध्ये वाटण्याचा झिम्बाब्वे सरकारचा निर्णय
- Hezbollah Pager Blast : लेबनॉनमधील स्फोटांमागे ‘मोसाद’ नाही, तर इस्रायलचीच ‘युनिट ८२००’ गुप्तचर संस्था !
- World Bank Bangladesh : अमेरिकेनंतर आता जागतिक बँकही बांगलादेशाला भरघोस आर्थिक साहाय्य करणार !