फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने राज्यातील सर्व मुसलमानांना मागासवर्गीय ठरवले असून त्यांना सरकारच्या नियंत्रणाखालील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकर्या या ठिकाणी आरक्षण देण्यात येणार आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/787278.html