फलक प्रसिद्धीकरता
बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि समान नागरी कायदा लागू करू देणार नाही, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/783217.html