संस्कृत भाषेचे सौंदर्य

राज्यकर्त्यांनो, हे लक्षात ठेवा !

विद्वत्त्वं च नृपत्वं चं नैव तुल्यं कदाचन।
स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते॥

अर्थ : विद्वत्ता आणि राजेपण यांची बरोबरी कधीच होणार नाही. राजाला त्याच्या देशात मान दिला जातो, तर विद्वानांचा सर्वत्र आदर होतो.