नागपूर – येथे पदपथावर असणार्या गटारांचे झाकण उघड असल्याने वर्ष २०२२ मध्ये तेथून जाणार्या ९५ पादचार्यांचा मृत्यू झाला. पदपथावरील अतिक्रमणे हटवण्याचे प्रयत्न केले जातात; पण उघडी झाकणे यांकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होते.
संपादकीय भूमिकायाला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई करा ! |