भारतातील किती हिंदु खेळाडू हिंदूंवरील अत्याचारांविषयी बोलतात ?

फलक प्रसिद्धीकरता

‘गाझावरील आक्रमणात ठार झालेल्या मुलांविषयी जग शांत आहे’, असे ट्वीट भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने केल्यावर पाकचा हिंदु धर्मीय माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने पठाण याला पाकमधील हिंदूंविषयी बोलण्याचे आवाहन केले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/734676.html