श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत मारामारी !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – सहकारनगरमधील तळजाई भागात जुन्या वादातून ‘शेंडी’ आणि ‘सूर्या’ टोळींमध्ये मारामारी झाली. दोन्ही गट एकमेकांना लाठ्या-काठ्या, दगड-विटा मारतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे. या मारामारीमध्ये लहान मुले आणि महिला घायाळ झाल्या आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे उत्सवांमध्ये अशा कृती होतात. हिंदूंना धर्मशिक्षण देऊन उत्सवांचा खरा लाभ करून देण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक !