द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष !

फलक प्रसिद्धीकरता

तमिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या सरकारने राज्यात श्री गणेशचतुर्थीनिमित्त श्री गणेशाच्या मूर्ती बनवल्या जात होत्या, त्यांपैकी काही ठिकाणांना टाळे ठोकणे चालू केले आहे. येथे बनवण्यात येणार्‍या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/720597.html