मुंबई विमानतळावर दीड कोटीचे हिरे जप्‍त

पाकिटांमध्‍ये दीड कोटी रुपयांचे हिरे

मुंबई –  पाकिटांमध्‍ये दीड कोटी रुपयांचे हिरे लपवून आणणार्‍या रझा अश्रफ मन्‍सुरी याला सीमा शुल्‍क विभागाच्‍या हवाई गुप्‍तचर कक्षाच्‍या (एआययू) अधिकार्‍यांनी विमानतळावर पकडले. तो दुबईहून मुंबई आला होता. त्‍याला हिर्‍यांच्‍या तस्‍करीसाठी पैसे देण्‍यात येणार होते.