‘शिकले-सवरलेपणा’ चा रोग !

जगद्गुरु रामानंदाचार्य राम राजेश्‍वर माऊली सरकार

‘मी वनांचल जनजाती समाजात कार्य करत आहे. आजही जनजाती समाजातील सर्व सनातन विचारधारेशी जोडलेले आहेत. त्यांच्यामध्ये भक्ती आणि निरागसता आहे; परंतु सर्वांत मोठे दुर्भाग्य आहे की, जे उच्च विद्याविभूषित झाले आहेत त्यांना ‘शिकले-सवरलेपणा’ हा एक रोग झालेला आहे.’

– जगद्गुरु रामानंदाचार्य राम राजेश्‍वर माऊली सरकार, रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपुर, अमरावती, महाराष्ट्र.