नवी देहली – केंद्रशासनाने प्रतिकिलो २९ रुपये ५० पैसे या दराने गव्हाच्या पिठाची विक्री करण्याच्या निर्णय घेतला आहे. ‘नाफेड’ आणि ‘एन्.एफ्.सी.सी.’ या संस्थांच्या माध्यमातून ६ फेब्रुवारीपासून ही विक्री केली जाणार आहे.
आटा 29.50 रुपये प्रति किलो खरीदें, महंगाई से राहत देने के लिए सरकार ने उठाया यह बड़ा कदमhttps://t.co/pZP5oKPEzJ
— India TV (@indiatvnews) February 2, 2023
देशात खाद्य पदार्थांच्या वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून विविध दुकानांत केंद्रशासनाचे हे पीठ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.