‘माझ्या घरातील देवघरात असणार्या ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या छायाचित्रात ७ – ८ मासांपासून पुढील पालट जाणवत आहेत.
१. दत्तात्रेयांच्या आधीच्या छायाचित्रात पार्श्वभूमीचा रंग गडद निळा होता. आता तो रंग फिकट होऊन पांढर्या रंगाचे प्रमाण वाढले आहे.
२. पूजा करण्यासाठी छायाचित्र हातात घेतल्यावर ‘माझे ध्यान लागत आहे’, असे मला वाटते.’
– (पू.) श्रीमती उषा कुलकर्णी, पुणे (११.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |