पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींचा १०० वा वाढदिवस

कर्णावती (गुजरात) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ जून या दिवशी त्यांच्या त्यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

पंतप्रधान मोदी यांनी या वेळी त्यांच्या आईची पाद्यपूजा केली. ही छायाचित्रे त्यांनी टि्वटरवरून प्रसारित केली.