हिंदूंचा भयानक नरसंहार आणि धर्मांतर हा भारतीय नेत्यांच्या निष्क्रीयतेचा परिणाम !

श्री. विनोदकुमार सर्वाेदय

काही इतिहास पुरुषांच्या मूर्ती तोडणे आणि त्यांना अपमानित करणे यांवर राजकीय अन् सामाजिक वादविवाद भडकत रहातात. मोगल काळात तोडल्या गेलेल्या लक्षावधी मूर्ती, मंदिरे, तसेच कोट्यवधी निष्पाप आणि निर्दाेष हिंदूंचा भयानक नरसंहार अन् धर्मांतर हा आमची निष्क्रीयता अन् नपुंसकता यांचाच परिणाम होता.

– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश

(साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)