नवी देहली – येथील शाहीन बागमधील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकाला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने माघारी जावे लागले. या वेळी येथे मोठा तणाव निर्माण झाला होता. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. ‘या कारवाईतून केवळ मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे’, असा आरोप या वेळी स्थानिकांकडून करण्यात आला.
Shaheen bagh Live: शाहीनबाग में अतिक्रमण हटाने के विरोध में लोगों का हंगामा https://t.co/A3zMAeFAWW
— lateshindinews1.in (@HindiNewsNew) May 9, 2022
संपादकीय भूमिकाअवैध बांधकाम करायचे आणि त्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला विरोध करायचा, अशा कायदाद्रोह्यांवर कारवाई होणे आवश्यक ! |