मुंबई – मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून भोंगे, तसेच हनुमान चालिसा पठण करण्यासाठीचे साहित्यही जप्त केले आहे. महेश भानुशाली हे घाटकोपरमधील चांदिवली मतदारसंघात मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत.