समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांची धमकी
जामा मशिदीमध्ये पूर्वीचे शिवमंदिर असल्याचे स्थानिकांचे मत !
संभल (उत्तरप्रदेश) – जर जामा मशिदीमध्ये जलाभिषेक करण्याचा प्रयत्न केला, तर सहस्रो लोकांचे रक्त सांडेल, अशी धमकी येथील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी दिली आहे. येथील जामा मशिदीमध्ये पूर्वीचे शिवमंदिर आहे, असा स्थानिकांचा दावा आहे. तेथे जाऊन जलाभिषेक करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार बर्क यांनी वरील धमकी दिली. तसेच त्यांनी मशिदीला सुरक्षा पुरवण्याचीही मागणी केली.
अगर संभल की जामा मस्जिद पर जल चढ़ाने की बात हुई, तो मुस्लिम बर्दाश्त नहीं करेंगे और हजारों लोगों का खून बहेगा, सपा सांसद शफीकुर्रहमान बर्क के बिगड़े बोल#UttarPradesh #spmphttps://t.co/lt5plFBCTi
— लोकमत हिन्दी (@LokmatNewsHindi) April 21, 2022
संपादकीय भूमिका
|