मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – पवारसाहेब हेच दाऊदचा माणूस असू शकतात, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी ९ मार्च या दिवशी ‘ट्वीट’ करून केला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी कुख्यात आतंकवादी दाऊद याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करून भाजपने त्यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे.
नवाबभाई कहते है ‘रीयाझ भाटी दाऊद का आदमी है’….
Nawab Bhai says @riyazbhati is Dawood Ibrahim’s man… अरे ये कहना क्या चाहते हैं ?..
Does @NawabMalik bhai mean this 👇 pic.twitter.com/LiYqNAAY1r— nitesh rane (@NiteshNRane) November 10, 2021
नवाब मलिक सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कह्यात आहेत. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्या पक्षाचे शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.