पुणे – कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येवलेवाडीत पोलिसांनी हुक्का साहित्याच्या गोदामावर धाड टाकून हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य, सुगंधी तंबाखू असा २२ लाख १७ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत शहजाद रंगूनवाला, नावेद मुन्नेखान आणि शफीक मालापुरी या तिघांना अटक करण्यात आली आहे. (गुन्हेगारीत आघाडीवर असणारे धर्मांध ! – संपादक)