मुंबई – राज्यशासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत सुट्ट्या घोषित केल्या आहेत. या कालावधीत शाळेत घेण्यात येणारे ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ वर्ग बंद रहातील.