पुणे येथील महालक्ष्मी प्रतिष्ठान मंदिरात चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! – संपादक 

वानवडी पोलीस ठाणे

उंड्री (जिल्हा पुणे) – डोबरवाडी (घोरपडी) येथील श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान मंदिरातील दानपेटीतून २ सहस्र रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १६ सहस्र ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. ही घटना २३ ऑक्टोबर या दिवशी घडली. या प्रकरणी सुरेश पुजारी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.