‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती बिघडली

अयोध्या (उत्तरप्रदेश) – ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक उपचार करत आहे. त्यांना ४ ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मणपुरी येथील मेदांता रुग्णालयात पुढील तपासणीसाठी नेण्यात येणार आहे.