पेट्रोल पंपावर पावणे ९ लाखांची चोरी करणार्‍या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई !

पुणे – सय्यदनगर परिसरातील पेट्रोल पंपावरील रोकड बँकेत भरण्यासाठी नेतांना लूटमार करणार्‍या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली. उबेर खान, अरबाज पठाण, तालीम खान, अजीम शेख, शाहरुख शेख, प्रजोत झांबरे अशी आरोपींची नावे आहेत. (गुन्ह्यात धर्मांधांची संख्या अधिक असणे हे अल्पसंख्यांक गुन्हेगारीमध्ये बहुसंख्य आहेत, असेच झाले ! – संपादक)