झारखंड राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदा नसल्याने या धर्मांधावर कठोर कारवाई होण्याची शक्यता अल्प आहे. यामुळेच केंद्र सरकारने देशभरासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !

धनबाद (झारखंड) – स्वतःचे नाव ‘सतीश राय’ असे सांगून पटसीमला गावातील एका हिंदु मुलीचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी २ मुलांचा पिता असणार्या ३० वर्षांच्या टिपू सुलतान नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
सतीश बनकर हिंदू युवती से शादी कर रहा था 2 बच्चों का बाप टीपू: मंडप पर नहीं बता सका गोत्र, ट्रू कॉलर ने पकड़ायाhttps://t.co/PhFAglqZHp
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 26, 2021
टिपू याने तो पेट्रोल पंपचा मालक आणि ‘हॉर्लिक्स’चा वितरक असल्याचे या तरुणीला खोटेच सांगितले होते. त्याने या तरुणीला विवाहाचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोषणही केले होते. एकदा त्याने मित्राचे घर दाखवून स्वतःचे असल्याचे सांगितले होते. या तरुणीशी विवाह करण्यासाठी तो तिच्या गावी गेला होता. त्या वेळी गावकर्यांना त्याच्याविषयी संशय आला. त्याने टिपूला त्याच्या गोत्राविषयी विचारल्यावर तो गप्प बसल्याने गावकर्यांचा संशय अधिक बळावल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी टिपूला कह्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याच्या भ्रमणभाषची ट्रू कॉलरवर पडताळणी केली असता त्याचे नाव टिपू सुलतान दाखवत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने खरी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !