केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या त्यागपत्राची मागणी
|

नवी देहली – देहलीतील कायदा आणि सुव्यवस्था वाईट झाली आहे. ती राखण्यात केंद्रीय गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरल्याचे अनेक घटनांतून समोर येत आहे. देशाची राजधानी देहलीमध्ये हत्येच्या घटना होणे ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. या हत्यांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तरदायी आहेत. भाजप सरकारच्या काळातच हिंदू सुरक्षित नाहीत, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केली.
आप प्रवक्ता सौरभ भारद्वाज ने कहा कि भाजपा राज में हिंदू सुरक्षित नहीं हैं. | @PankajJainClick#RinkuSharmaMurder #AAP https://t.co/Z1fgI2R9BD
— AajTak (@aajtak) February 13, 2021
देहलीच्या मंगोलपुरी भागात बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांची धर्मांधांनी केलेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर भारद्वाज यांनी ही टीका केली.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !