भाजपचे त्यागपत्र दिलेले तमिळनाडूतील माजी नेते अण्णामलाई यांचे विधान

चेन्नई (तमिळनाडू) – मी एक अभिमानी भारतीय, राष्ट्र्रवादी आणि हिंदु आहे; परंतु जेव्हा मी घराबाहेर पडतो, तेव्हा स्वतःची जात आणि धर्म घराच्या आतच सोडून येतो. एक खरा हिंदु सर्वांना समानतेची वागणूक देतो आणि कधीही अशी भाषा वापरत नाही, ज्यामुळे कुणी उच्च किंवा नीच वाटेल. खरा हिंदु नेहमी हेच सांगेल की, सर्वांना एका सरळ रेषेत एकत्र चालायचे आहे, असे विधान भाजपचे त्यागपत्र दिलेले नेते आणि ‘वी द लीडर्स’ या संघटनेचे संस्थापक अण्णामलाई यांनी केले.
या संघटनेकडून ‘अमलीपदार्थ मुक्त तमिळनाडू’ मोहिमेअंतर्गत ‘अमलीपदार्थ मुक्त जागरूकता परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत अण्णामलाई यांनी पुन्हा स्पष्ट केले की, ‘वी द लीडर्स’चे आता राजकीय पक्षात रूपांतर होईल. हा पालट योग्य वेळी केला जाईल.
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती