तृणमूल काँग्रेसचे विकासविरोधी अल्पसंख्यांक प्रेम जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

कोलकाता येथील नेताजी बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुसरी धावपट्टी बनवण्यामध्ये एक मशीद अडथळा ठरत असल्याने तिला स्थलांतरित करण्यासाठी बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारकडे विनंती करूनही सरकारकडून सहकार्य मिळालेले नाही.