
कर्णावती (गुजरात) – ऑनलाईन धार्मिक प्रवचन देणार्या देहलीतील एका २७ वर्षांच्या पाद्रयाला कर्णावती पोलिसांनी अटक केली. सुमित नेमचंद शर्मा असे त्याचे नाव आहे.
🚨⚠️ Karnavati (Gujarat): A pastor who delivered online religious discourses has been arrested by Cyber Police under the Mission Cyber Rakshika initiative for circulating nude photographs of women on social media.
Whenever such incidents involve pastors, why do many… pic.twitter.com/0dDk3Tg1Zz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 29, 2026
त्याने एका महिलेशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला; पण महिलेने नकार दिला. या गोष्टीचा राग आल्यामुळे पाद्रयाने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने महिला आणि तिच्या आईचे नग्न छायाचित्रे अन् व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले.
जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले, तेव्हा समजले की, या पाद्रयाने त्याच्या बनावट इन्स्टाग्राम खात्यावर १०० हून अधिक महिलांची अशी छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित केले होते.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले