फसवणुकीने मिळवले रेशनकार्ड आणि मतदार ओळखपत्र !

बेंगळुरू (कर्नाटक) – अवैधरित्या भारतीय नागरिकत्वाचे महत्त्वाचे दस्तऐवज मिळवून कर्नाटकात रहात असलेल्या २ पाकिस्तानी घुसखोरांना चिक्कबळ्ळापूर जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांची ओळख फराह नाज आणि तिचा मुलगा महंमद फरदीन अशी पटली आहे. त्यांनी त्यांची खरी राष्ट्रीयता आणि नागरिकत्व या गोष्टी हेतूपुरस्सर लपवून फसवणुकीद्वारे रेशनकार्ड आणि मतदारओळखपत्र मिळवल्याचे निष्पन्न झाले. (हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद! – संपादक) जिल्हाधिकार्यांनी ही कागदपत्रे अवैध ठरवून ती रहित केली आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद