(हराम म्हणजे इस्लामनुसार अयोग्य)

गुरुग्राम (हरियाणा) – अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि हरियाणा पोलीस यांनी एका संयुक्त मोहिमेत ‘हीरा ग्रुप ऑफ कंपनीज’ची संस्थापक नौहेरा शेख हिला येथून नुकतीच अटक केली. शरीयत कायद्याच्या नावाखाली देशभरातील लाखो लोकांना फसवून ३ सहस्र कोटी रुपयांचा महाघोटाळा करणारी नौहेरा गेल्या एका महिन्यापासून पसार होती.
Gurugram (Haryana) – Heera group chief Nowhera Shaikh, who embezzled ₹3,000 crores by calling interest 'Haram', arrested by ED
This is an example showing that Muslim women are also at the forefront of crime.#CrimeNews pic.twitter.com/yHeRHzSyQJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 26, 2026
१. शरीयत कायद्यानुसार व्याजाची कमाई करणे किंवा देणे पूर्णपणे ‘हराम’ मानले जाते. या धार्मिक श्रद्धेमुळे अनेक मुसलमान बँकांमध्ये पैसे जमा करणे टाळतात. नौहेरा हिने याचाच अपलाभ उठवला आणि अत्यंत चलाखीने पैसे गुंतवण्याची एक योजना सिद्ध केली. तिने ‘हीरा ग्रुप’ नावाने आस्थापन स्थापन केले आणि विशेषतः मुसलमानांना लक्ष्य केले.
२. या महाघोटाळ्यात अनुमाने १ लाख ७२ सहस्रांहून अधिक गुंतवणूकदारांचे ३ सहस्र कोटी रुपये बुडाले.
३. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर आणि पोलिसांकडे स्वत:हून स्वाधीन होण्याचे आदेश दिल्यानंतर नौहेरा महिन्याभरापासून पसार होती.
४. सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर ‘ईडी’ने आतापर्यंत नौहेरा आणि तिचे नातेवाईक यांच्या ४०० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !