सरकारने धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घातल्याचा आरोप
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील सुवेंदू सरकारच्या ‘पश्चिम बंगाल पशुवध नियंत्रण अधिनियम, १९५०’ हा कायद लागू करण्याच्या आदेशाविरुद्ध कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन (सीपीआय-एम्एल्)च्या बंगाल शाखेने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. ‘न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा’, अशी मागणी यात करण्यात आली आहे. या कायद्यानुसार गोहत्या करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
🚩 Communists file petition in the Kolkata High Court against the beef ban in Bengal, alleging an “assault on religious freedom.” ⚖️
Those who once claimed “religion is the opium of the people” never rushed to defend Hindu religious rights, but become instantly active for Muslim… pic.twitter.com/qxUCX2u9LU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 21, 2026
याचिकेत दावा करण्यात आला आहे की, हा कायदा लागू करणे म्हणजे मुसलमानांचे धार्मिक स्वातंत्र्य, पशु व्यापाराशी संबंधित शेतकर्यांची (जे बहुतांश हिंदु समुदायातील आहेत) उपजीविका, नागरिकांच्या स्वतःच्या आवडीचे अन्न खाण्याचे स्वातंत्र्य आणि बंगालच्या खाद्य संस्कृतीची विविधता, यांवर केलेले आक्रमण आहे. हा कायदा लागू करण्यामागचा उद्देश प्राण्यांच्या बळीवर बंदी घालणे, हा आहे.

अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती