कुराणाचा संदर्भ देऊन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे आसामधील मुसलमानांना आवाहन

गौहत्ती (आसाम) – ‘येथे मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, तसेच हिंदू बांधवही आहेत. कुराणात नमाजाच्या वेळी जीवघेणा साप दिसल्यास तातडीने त्याचा नाश करावा. भाजप-रा.स्व. संघ हा तोच विषारी साप आहे.
🚨 Kharge’s “Poisonous Snake” Remark Sparks Outrage 🚨
Mallikarjun Kharge appeals to Muslims in Assam citing the Quran:
“If a deadly snake is seen during namaz, it should be killed; BJP-RSS is that poisonous snake!”Why does Kharge not say, “If a jihadi terrorist is seen during… pic.twitter.com/rSSq79KnaK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 9, 2026
त्यांचा नाश केला नाही, तर जीव वाचवणे कठीण होईल’, असे विधान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आसाममध्ये नीलांबाजार येथील प्रसारसभेत केले. यावरून त्यांच्या विरोधात बेंगळुरूमध्ये तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !