
‘ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी येथे सशस्त्र ‘चतुरंगिणी सेने’च्या स्थापनेची घोषणा केली. या सेनेत एकूण २ लाख १८ सहस्र ७०० सदस्यांचा समावेश करण्याचे लक्ष्य असून देशभरातील लोक यात सहभागी होऊ शकतील. ‘ही सेना गोसंरक्षण, धर्मसंरक्षण, शास्त्रसंरक्षण आणि मंदिरसंरक्षण यांसाठी कार्य करील’, असे त्यांनी सांगितले. या सेनेसाठी २७ सदस्यीय पदाधिकार्यांची घोषणा करण्यात आली आहे. या सेनेचे अध्यक्ष स्वतः शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती असतील.’ (२५.३.२०२६)
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
संपादकीय : सरकारी शाळा बंद का पडतात ?
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !