भारतियांचे राष्ट्रीय महापातक !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘माझ्या मते आपले राष्ट्रीय महापातक जर कोणते असेल, तर ते हेच की, आपण सर्वसाधारण जनतेची उपेक्षा केली. आपल्या अधःपतनाचे हे एक प्रमुख कारण होय. भारतातील सामान्य जनतेला जोपर्यंत चांगले शिक्षण देण्यात येत नाही, तिला पोटभर अन्न मिळत नाही आणि तिची योग्य प्रकारे यथायोग्य काळजी घेण्यात येत नाही, तोपर्यंत कितीही राजकारण केले, तरी त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)