मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘तुम्ही स्वतःचा मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर या सार्‍यांचा कायमचा त्याग करावा’, हीच तुमच्यापासून अपेक्षा आहे. तुमच्या ठायी पृथ्वीमातेप्रमाणे सहनशीलता बाणवली पाहिजे. असे जर होईल, तर सारे जग तुमच्या पायाशी लोळण घेईल.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)