|

बेंगळुरू (कर्नाटक) – ८ मार्चला बेंगळुरूच्या कोरमंगला येथील ‘मिनिस्ट्री ऑफ कॉमेडी’ या सभागृहात नासिफ अख्तर याच्या ‘कॉमेडी शो’चा (विनोदी कार्यक्रम) होणार होता. त्याने याआधी केलेल्या कार्यक्रमांमध्ये भारत, हिंदु धर्म, प्रभु श्रीरामचंद्र आणि हिंदु राष्ट्र यांविषयी अवमानकारक विनोद केले आहेत. हे स्थानिक हिंदुत्वनिष्ठांना लक्षात येताच त्यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला.
🚩 Bengaluru: Anti-Hindu Nasif Akhtar’s Comedy Show Cancelled
Due to the organised opposition of Hindu Rashtra Samanvaya Samiti & @HinduJagrutiOrg, authorities cancelled the show.
This is a victory for those who stand firmly for their faith. ✊🕉️
📜 History of offensive… pic.twitter.com/Nf873lCuma
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 8, 2026
Today, a complaint was submitted at the Koramangala Police Station by the Hindu Rashtra Samanvaya Samiti, requesting that the comedy show of Nasir Akhtar, who has insulted Hindu Dharma, be cancelled.@CPBlr@BlrCityPolice @DgpKarnataka @Tejasvi_Surya @DCPSOUTHWESTBCP https://t.co/ntIU634oU4 pic.twitter.com/USNjNJXJSs
— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@Mohan_HJS) March 7, 2026
हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी पोलीस आयुक्तांना ई-मेलद्वारे विनंती अर्ज सादर केला. यात श्री. गौडा यांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये हा कार्यक्रम रहित करण्याची मागणी केली.
The Bengaluru comedy show of Bengali-origin comedian Nasir Akhtar in Koramangala, who had insulted Hindu Dharma, has been cancelled after a complaint by the Hindu Rashtra Samanvaya Samiti at Koramangala Police Station
A victory for the united voice of Hindus
Thanks @kmangalaps https://t.co/6omqq89kQj pic.twitter.com/U3dq1MInfy
— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@Mohan_HJS) March 8, 2026
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या हिंदुत्वनिष्ठांनी कोरमंगला पोलीस ठाण्याला भेट देऊन या विषयावर तक्रारही दाखल केली. पोलिसांनी दबाव आणल्यानंतर नासिफ अख्तर याने एक व्हिडिओ प्रसारित करून हा ‘कॉमेडी शो’ रहित केल्याची घोषणा केली आहे.
संपादकीय भूमिका
|
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !