प्रवेशद्वाराचे स्थान आणि अन्य नियम
मागच्या लेखामध्ये आपण द्वारवेधाविषयी माहिती जाणून घेतली. आता आपण द्वाराचे नेमके स्थान कुठे असावे ? आणि द्वाराविषयी काही अन्य नियम समजून घेऊया.
मागच्या लेखामध्ये आपण द्वारवेधाविषयी माहिती जाणून घेतली. आता आपण द्वाराचे नेमके स्थान कुठे असावे ? आणि द्वाराविषयी काही अन्य नियम समजून घेऊया.
वेध म्हणजे अडथळा. द्वारवेध म्हणजे द्वारासमोरील अडथळा. आपल्या प्रवेशद्वाराच्या समोर जर काही गोष्टी आल्या, उदाहरणार्थ झाड, खांब, खड्डा इत्यादी, तर त्याला ‘द्वारवेध’ असे म्हणतात.
प्रांगण प्रवेश, तसेच सिंहद्वार कोणत्या दिशेला त्याचे शुभाशुभ परिणाम वास्तूमालकावर होत असतात. त्याविषयी ‘समराङ्गणसूत्रधार’ या ग्रंथात पुढीलप्रमाणे सांगितले आहे.
या वास्तूमंडलातील प्रत्येक देवतेची ऊर्जा, कार्य, तसेच शुभाशुभता यांच्याप्रमाणे कोणत्या पदामध्ये काय करावे आणि वास्तूमधील कोणता भाग असावा यांविषयी वास्तूशास्त्राचे नियम सिद्ध झाले आहेत.
कोणत्याही वास्तूला साधारणतः उत्तर-ईशान्य-पूर्व या दिशांना उतार असावा आणि आग्नेय-दक्षिण-नैर्ऋत्य-पश्चिम-वायव्य या दिशांना चढ असावा
या विश्वात कार्यरत असणार्या विविध ऊर्जांचा थेट परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होतो. वास्तूशास्त्रानुसार ४ ऊर्जा कार्य करतात. वैश्विक (ब्रह्मांड) ऊर्जा, भूगर्भीय ऊर्जा, विद्युत् ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा ! या लेखामध्ये आपण या ऊर्जांविषयी माहिती जाणून घेऊया.
वास्तूशास्त्राविषयी जाणून घेतांना यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण जाणून घेतले की, ‘भूरेव मुख्यं वास्तू’ (संदर्भ : ‘समराङ्गणसूत्रधार’ ग्रंथ), म्हणजेच भूमी हीच मुख्य वास्तू आहे. त्यामुळे भवन उभारण्यापूर्वी भूमी निर्दाेष असणे महत्त्वाचे आहे.
वास्तूशास्त्राविषयी जाणून घेतांना अगोदरच्या लेखांमध्ये आपण जाणून घेतले की, ‘भूरेव मुख्यं वास्तू’ (संदर्भ : ‘समराङ्गणसूत्रधार’ ग्रंथ), म्हणजेच भूमी हीच मुख्य वास्तू आहे. त्यामुळे भवन उभारण्यापूर्वी भूमी निर्दाेष असणे महत्त्वाचे आहे. त्याचा आकार, वर्ण, प्रत ही भवनाच्या आणि तेथे रहाणार्या व्यक्तींच्या दृष्टीने योग्य असणे आवश्यक आहे.
वास्तूशास्त्राच्या दृष्टीने कुठे काय असावे किंवा काय नसावे, हे समजून घेण्यापूर्वी प्रत्येक दिशेचे वैशिष्ट्य आणि कारकत्व समजून घेतल्यास वास्तूचे नियम कसे सिद्ध झाले, हे लक्षात येऊ शकेल.