‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात सांगली जिल्ह्यातील जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती

सांगली जिल्ह्यात सनातन संस्थेच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ साधना सत्संग यामध्ये जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

नवरात्रीच्या कालावधीत खोलीत लावलेल्या दिव्याची ज्योत लालसर, म्हणजे देवीतत्त्वाच्या रंगाची दिसणे आणि नवरात्रीनंतर लावलेल्या दिव्याची ज्योत पिवळसर दिसणे

सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथात लिहिल्यानुसार साधिकेने खोलीत लावलेल्या दिव्यात देवीतत्त्व आकृष्ट झाल्यामुळे त्याच्यात तिला जाणवलेले पालट देत आहोत.

सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला कोलकाताचे पू. संत स्वामी श्री कल्याणेश्वरजी महाराज यांचे आशीर्वाद

स्वामींना सनातनचे ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले. त्यांनी काही ग्रंथ अतिशय उत्सुकतेने वाचले. यापूर्वीही स्वामीजींचे विविध कार्यासाठी आशीर्वाद मिळाले आहेत.

सनातन संस्थेच्या वतीने गरीब मुलांना सनातनच्या ‘संस्कार वह्या’ आणि ग्रंथ यांचे विनामूल्य वितरण

सनातन संस्थेच्या वतीने वेळोवेळी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.

संभाजीनगर (महाराष्ट्र) येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भेटीचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

देवाच्या कृपेने कु. मधुरा भोसले हिला संतभेटीला उपस्थित राहून शिकण्याची संधी मिळाली. या संतभेटीच्या वेळी तिला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

श्री क्षेत्र द्वारापूर, धारवाड (कर्नाटक) येथील संत श्री परमात्माजी महाराज यांची वाराणसी येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

सेवाकेंद्रातील युवा साधकांना पाहून ते म्हणाले, ‘‘या सर्वांचे परमभाग्य आहे. त्यांचे जीवन यासाठीच आहे; म्हणून ते एवढ्या लहान वयात सेवाकेंद्रात राहून साधना करत आहेत.’’

‘सनातन पंचांग २०२२ – हिंदी’ या ‘अ‍ॅप’चे भारत शासनाचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांच्या हस्ते लोकार्पण !

मागील १० वर्षांपासून सनातन पंचांग मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि तमिळ या ७ भाषांमध्ये प्रकाशित केले जात आहे. ‘सनातन पंचांग २०२२’ या ‘अ‍ॅप’मध्ये धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या संदर्भात सोपी माहिती दिली आहे.

सनातनचे साधक करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठीच्या कार्याचा एका ज्योतिषांनी केलेला सन्मान !

सनातनचे साधक साधना करतात. ते इतरांपेक्षा वेगळे कार्य करतात, हे समाजातील लोकांना आवडते; म्हणून ते साधकांचा सन्मान करतात. साधकांचा असा सन्मान करून ते परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनाच सन्मानित करत असतात.

कोल्हापूर येथील नेहरू विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या ‘संस्कार’ वह्यांचे वाटप !

सनातनच्या ‘संस्कार’ वह्या आणि लघुग्रंथ यांचे वाटप करणार्‍या सौ. मनीषा विनोद वागळे यांचे अभिनंदन ! प्रत्येक जण याप्रकारे धर्मकार्यात हातभार लावू शकतो !