‘विविध धार्मिक कृतींचे सूक्ष्म परीक्षण’, ही हिंदु धर्मकार्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अमूल्य देणगी !

सूक्ष्मातले जाणणारे उच्च पातळीचे संत प्रत्येक घटकातील स्पंदने अचूक ओळखू शकतात आणि त्यांनी सांगितलेले ज्ञान ‘प्रमाण’ही असते; मात्र आजकाल आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध केलेले ज्ञानच अनेकांना विश्‍वासार्ह वाटते.

‘सर्वांत लोकप्रिय भाषा आणि त्यांच्या लिपी यांतून प्रक्षेपित होणारी सात्त्विक स्पंदने’ या विषयावर शोधनिबंध सादर !

 ‘५ ते ८ फेब्रुवारी २०२० या दिवशी क्वालालंपूर येथे ‘द काला २०२० एशियन टेक्स्ट, ग्लोबल कान्टेक्स्ट’ ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

तांब्याच्या वस्तूंवरील विषाणू काही मिनिटांतच नष्ट होतात ! – संशोधनाचा दावा

तांब्याच्या वस्तूंवर एखादा विषाणू असला, तर तो काही मिनिटांतच नष्ट होतो, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.

कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो ! – संशोधन

कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.