Loksabha Elections 2024 : गोवा – उमेदवार पल्लवी धेंपे यांचे छायाचित्र वापरून त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न

सायबर गुन्हे विभाग आवश्यक कारवाई करत आहे आणि यासाठी लोकांनी ही ‘पोस्ट’ पुढे पाठवू नये.

आरोपी अनमोल बिश्नोई याच्या विरोधात ‘लुक आऊट’ नोटीस प्रसारित !

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणात सहभागी असलेल्या अनमोल याने हा गोळीबार सलमान खानसाठी पहिली आणि शेवटची चेतावणी असल्याचे सांगून ‘यापुढे भिंतींवर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत’, असे धमकावले होते.

संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ९ कोटी रुपयांचे कर्ज उचलणारे संचालक अभिषेक जैस्वाल यांना अटक !

संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिषेक जैस्वाल आणि मलकापूर को-ऑपरेटीव्ह बँकेत घोटाळा केल्याप्रकरणी त्यांचा भाऊ अंबरीश यांना आर्थिक गुन्हे शाखेने २५ एप्रिलच्या रात्री ११ वाजता अटक केली.

नागपूर येथे दीड वर्षांत १५२ आर्थिक घोटाळे उघड !

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी १ जानेवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत प्रविष्ट झालेले गुन्हे, त्यात गुंतलेली रक्कम, किती गुन्ह्यांचा शोध लागला आदी माहिती मागितली होती.

नांदेडमध्ये युवकाने ई.व्ही.एम्. यंत्रावर कुर्‍हाडीने घाव घातले !

युवक कुर्‍हाड घेऊन मतदान यंत्राजवळ पोचेपर्यंत पोलीस झोपले होते का ?

छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद !

असे गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांना निवडून द्यायचे कि नाही, हे जनतेने ठरवावे. असे उमेदवार निवडून आले तरी ते खर्‍या अर्थाने मतदारसंघाचा विकास घडवून आणू शकतील का ?

Exclusive : देहली येथे मुसलमानांकडून सरिता शर्मा यांची हत्या !

आणखी किती घटना घडल्यावर देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा केला जाणार आहे ?

महिला प्रवाशाला त्रास देणार्‍या वासनांध तरुणांना केले पोलिसांच्या स्वाधीन !

देशातील सर्वांत मोठे खासगी बस आस्थापन असलेल्या ‘विजयानंद ट्रॅव्हल्स’च्या चालकाने नुकतीच एक स्तुत्य कृती केली आहे. प्रसंगावधान राखून त्याने एका महिला प्रवाशाला त्रास देणार्‍या तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

बिहार येथून कोल्हापूर येथे जाणार्‍या ३२ अल्पवयीन मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी कह्यात घेतले !

धनबाद-कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वे २४ एप्रिल या दिवशी मिरज रेल्वेस्थानकावर आल्यानंतर पडताळणीच्या वेळी एका डब्यात ३२ अल्पवयीन मुले आढळून आली. त्यामुळे संशय आला

सलमान खान याच्या इमारतीवर गोळीबार केलेली पिस्तुले बिश्नोईच्या गावातीलच !

सध्या कारागृहात असलेल्याा लॉरेन्स बिश्नोईने सलमानला काळवीट शिकार प्रकरणी आव्हान दिले होते. नुकतेच त्याच्या टोळीतील गुंडांनी सलमानच्या इमारतीवर गोळीबार केला.