आनंदी, व्यासंगी आणि अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असलेले ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील कै. विलास भिडे (वय ७४ वर्षे) !
२६.६.२०२१ या दिवशी कै. विलास भिडे यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी, मुलगी आणि बहीण यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.