खलिस्तानवादी यावर गप्प का ?

तालिबानच्या राजवटीत संपूर्ण अफगाणिस्तानात आता शिखांची केवळ २० कुटुंबे शेष आहेत. काबूल आणि जलालाबाद या दोन शहरांमध्ये एकूण १४० ते १५० शीख रहातात, अशी माहिती शीख समाजाच्या नेत्यांनी दिली.

अशांना कारागृहात टाका !

देशात रक्तपात झाला, तरी चालेल. आम्ही कोणत्याही किमतीत ‘अग्नीपथ’ योजना लागू होऊ देणार नाही, अशी धमकी जामतारा (झारखंड) येथील काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी या योजनेच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी दिली.

पाकप्रेमी खलिस्तानी आता गप्प का ?

काबूल (अफगाणिस्तान) येथील कर्ता परवान या गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात २ अफगाण नागरिकांचा मृत्यू, तर ३ तालिबानी सैनिक घायाळ झाले.

भारतातील खासदार हिंदूंसाठी काय करतात ?

नूपुर शर्मा प्रकरणी कुवैतमधील ५० पैकी ३० खासदारांनी भारताच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी कुवैत सरकारकडे केली आहे. यासाठी भारतावर सर्व प्रकारचा दबाव निर्माण करण्याची मागणी केली आहे.

अशांवर प्रथम गुन्हा नोंद करून कारवाई करा !

पैगंबर यांच्याविषयी वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात तसलीम अहमद रहमानी यांनी हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानेच नूपुर शर्मा यांनी त्याला प्रत्युत्तर दिले, असे पाकिस्तानमधील मौलाना इंजिनियर महंमद अली यांनी शर्मा यांचा बचाव करतांना सांगितले.

भारतातील जिहाद नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

‘जिहादी हे जगातील सर्वांत गरीब आणि श्रीमंत देशांतील नागरिकांचीही हत्या करत आहेत. जगात असा कोणता देश आहे, जिथे जिहादी कारवाया होत नाहीत ?’ –  बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

याविषयी भारत आणि इस्लामी देश गप्प का ?

भारतात पैगंबरांच्या कथित अवमानाच्या विरोधात बांगलादेशातील चितलमारी येथे मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण करून त्यांना आग लावली. हिंदूंना त्यांची घरे सोडून अन्यत्र लपावे लागले.

या तालिबान्यांना कारागृहात डांबा !

कोलकाता (बंगाल) येथे ‘आशिया चषक २०२३’च्या फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या वेळी भारताकडून अफगाणिस्तानचा पराभव झाला. यानंतर अफगाण खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना मारहाण केली.

इस्लामी देश आता गप्प का आहेत ?

अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेने गुजरातच्या द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी दिली आहे.

अशी मागणी का करावी लागते ?

‘देशात शुक्रवारच्या नमाजानंतर ज्या मशिदींमधून दगडफेक केली जाते, त्या सर्व मशिदींना टाळे ठोकावे’, अशी मागणी वाराणसी येथे काशी धर्म परिषदेने आयोजित बैठकीत करण्यात आली.